Sale!

One up on the Wall Street (Marathi) Paperback – 20 December 2021 Marathi Edition by Peter Lynch (Author), John Rothchild (Author), Sushrut Kulkarni (Translator)

Original price was: ₹499.00.Current price is: ₹400.00.

  • Publisher ‏ : ‎ Manjul Publishing House (20 December 2021); Manjul Publishing House Pvt. Ltd.,2nd Floor, Usha Preet Complex,42 Malviya Nagar,Bhopal – 462007
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 340 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 939124209X
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9391242091
Minus Quantity- Plus Quantity+
Category:

शेअर बाजाराच्या तात्कालिक चढ-उतारांकडे दुर्लक्ष केलं आणि जर दीर्घकाळाकरता (म्हणजे पाच ते पंधरा वर्षांच्या कालावधीकरता) गुंतवणूक केली, तर प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याचा पोर्टफोलिओ फायदा मिळवून देईल, अशी पीटर लिंच हमी देतात. त्यांचा हा सल्ला अत्यंत अचूक असल्याचे गेली अनेक दशकं सिद्ध झालेलं आहे. वन अप ऑन वॉल स्ट्रीट हे दीर्घकाळ तडाखेबंद विक्री होत असलेले पुस्तक आहे. हे अभिजात पुस्तक आजच्या दशकातही पूर्वीइतकेच महत्त्वाचे राहिलेले आहे यात काय नवल!.

Shopping Basket
whatsap