Sale!
,

Being Love: Creating Beautiful Relationships (Marathi) Paperback – 25 June 2023 Marathi Edition by Sister BK Shivani with Suresh Oberoi (Author), Chinmaya Sumant-Kulkarni (Translator)

Original price was: ₹499.00.Current price is: ₹350.00.

  • Publisher ‏ : ‎ Manjul Publishing House; First Edition (25 June 2023); Manjul Publishing House Pvt. Ltd., 2nd Floor, Usha Preet Complex, 42 Malviya Nagar, Bhopal – 462003 – India
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 350 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9355432534
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9355432537
SKU: 9789355432537 Categories: ,

प्रेम बाहेर कुठेही नसून, ते आपल्या आतच आहे,’ हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. प्रस्तुत पुस्तकात आपण प्रेमाच्या नावाखाली ज्या भावनांचा वापर करतो – मोह, अपेक्षा, भीती, चिंता, तणाव व क्रोध – त्यांचं विश्लेषण केलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनातून किंवा अपेक्षांमधून मुक्त होऊन लोकांबद्दल योग्य विचार करता, लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करता; तेव्हा तुम्ही ‘नि:स्वार्थ प्रेमाचे प्रसारक’ बनता. हे पुस्तक आपल्याला योग्य विचार करायला, स्वत:वर प्रेम करायला, ते अनुभवायला आणि दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवायला मार्गदर्शन करतं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Being Love: Creating Beautiful Relationships (Marathi) Paperback – 25 June 2023 Marathi Edition by Sister BK Shivani with Suresh Oberoi (Author), Chinmaya Sumant-Kulkarni (Translator)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Basket