द सीक्रेटच्या वापरातून जीवनात सर्वाधिक उन्नती केलेल्या काही लोकांच्या अनुभवांवर चर्चा करणारं हे पुस्तक आहे. काही निवडक अनुभवांपैकी सर्वांत सामर्थ्यशाली, अंतःकरणाला भिडणार्या आणि प्रगतीची चर्चा करणार्या काही अनुभवांचं संकलन या पुस्तकात केलेलं आहे. द सीक्रेटच्या सिद्धान्तांचा वापर करून लोकांनी त्यांची संपत्ती, आरोग्य, नाती, प्रेम, कुटुंबं आणि करियर यांच्यात कसा आमूलाग्र बदल घडवून आणला आणि तुम्हीदेखील ब्रह्मांडाच्या या शक्तिशाली नियमाचा वापर करून तुमच्या जीवनात कसा बदल घडवून आणू शकता, याविषयी हे पुस्तक सांगते.
Marathi books
How the Secret Changed my Life (Marathi)
Original price was: ₹499.00.₹400.00Current price is: ₹400.00.
Author-y
Year-2022




Reviews
There are no reviews yet.